Ladki Bahin Yojana : आता अपात्र महिलांना पण मिळणार ₹2100 रुपये महिना, सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Big News In Marathi : राज्यातील अपात्र महिलांसाठी अंदाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे राज्यातील या योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे अशाच प्रकारे आता पात्र महिलांना पण महाराष्ट्र सरकारकडून 2100 रुपये महिना दिला जाणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेच्या माध्यमातून अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकार 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आता पर्यंत सरकाने या योजनेअंतर्गत सात हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत या योजनेचा लाभ घेऊ महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार

महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व त्याप्रमाणे वचननाम्यामध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना दिला जाईल अशातच महिलांच्या आशीर्वादाने राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. परंतु सरकारने या योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला परंतु त्यामध्ये फक्त 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

तर सरकार कधीपासून महिलांना 2100 रुपये महिना देणार आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून नवीन अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना मिळणार अशी माहिती समोर येत आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का, सरकारने केली सर्वात मोठी कारवाई

अपात्र महिलांना मिळणार ₹2100 रुपये महिना

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्याप्रमाणे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना देऊ

त्याचप्रमाणे महायुती सरकारकडून संजय गांधी निराधार योजना/श्रवण बाल योजना च्या लाभार्थ्यांना पण आश्वासन दिले होते की जर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2100 रुपये महिना देऊ त्यामुळे आता लाडक्या बहिणी सोबत संजय गांधी निराधार योजना/श्रवण बाल योजनेच्या लाभार्थ्यांना पण 2100 रुपये महिना सरकार लवकरच देणार आहे.

Leave a Comment