Ladki Bahin Yojana Form Pending : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत गरीब व कमी उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना राज्य शासन 1500 रुपये प्रति महिना देणार आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे, मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सरकारकडे या योजनेचा अर्ज अंदाजे 75 लाख प्राप्त झाले आहे, परंतु अनेक महिलांचे अर्ज in pending to submitted असे दाखवत आहे त्यामुळे सरकारकडून जाहीर केलेल्या 15 किंवा 19 ऑगस्ट दरम्यान मिळणारे तीन हजार रुपये मिळणार का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे त्यासाठी अर्ज मंजूर कसा करायचा त्या संदर्भात आम्ही तुम्हाला पुढे माहिती देणार आहोत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ?
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील महिला जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहे अशा भावना पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे या योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली आहे .
या दिवशी जमा होणार 3000 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र सरकार कडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 हजार रुपये येत्या 15 ऑगस्ट किंवा 17 ऑगस्ट या दिवशी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे .
Ladki Bahin Yojana चा अर्ज मंजूर कसा करावा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केली आहे परंतु आतापर्यंत त्यांचे अर्ज मंजूर झाले नाही त्यांच्या अर्जाची स्थिती in pending to submitted असे दाखवत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाकडून गेल्या आठवड्यापासून या योजनेचे अर्ज पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे सर्वात प्रथम हे अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी करून पात्र लाभार्थ्याची यादी जिल्हा समितीकडे पाठवण्यात येत आहे त्यानंतर सदर योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठवली जाणार आहे .
जर तुम्ही अर्ज करून 15 ते 20 दिवस होत आहेत परंतु आतापर्यंत तुमचा अर्ज मंजूर झाला नाही त्यासंदर्भात तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र सरकारकडून 31 जुलै 2024 पर्यंत प्राप्त होणारे सर्व अर्ज पडताळणी करून मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत
तुम्हाला जर तुमचा अर्ज मंजूर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या तालुकास्तरीय महिला व बालकल्याण विभाग मध्ये भेट देऊन तुमचा अर्ज मंजूर करू शकता
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Form Pending : असे करा अर्ज Approved एका दिवसात, पहा संपूर्ण माहिती”