Ladki Bahin Yojana New Rule 2024 : लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार, सरकारने केले नवीन नियम जाहीर, पहा नवीन नियम

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Rule : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे, महाराष्ट्र सरकार कडून या योजनेची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने केली जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून कमीत कमी कागदपत्र सादर करून या योजनेचा लाभ घेण्याची सवलत महाराष्ट्र शासनाने महिलांना दिली आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनेक नियमांमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना सूट दिली आहे सुरुवातीला जेव्हा ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर लागू केली गेली होती तेव्हा महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्राची अट टाकण्यात आली होती परंतु काही दिवसांमध्येच महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा म्हणून नियमांमध्ये बदल केले.

Ladki Bahin Yojana New Rule 2024 : लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार, सरकारने केले नवीन नियम जाहीर, पहा नवीन नियम काय आहे

लाडकी बहीण योजनेचे उद्देश

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेचे उद्देश राज्यातील गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे व त्या आर्थिक सहाय्याने राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे आणि या योजनेला पूर्ण महाराष्ट्र राज्यप्रातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे

Majhi Ladki Bahin Yojana List : 3000 रुपये ह्याच महिलांना मिळणार, सरकार कडून पात्र यादी जाहीर, चेक करा तुमचे नाव

नवीन नियम काय आहे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी Nari Shakti Doot App उपयोग करून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. परंतु लाखोच्या संख्येने अर्ज सादर होत असल्याकारणाने Nari Shakti Doot App हे व्यवस्थितपणे काम करत नव्हते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे

Ladki Bahin Yojana New Rule
Ladki Bahin Yojana New Rule

आता महिला या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. परंतु अधिकृत वेबसाईटचे माध्यमातून अर्ज सादर करण्यासाठी अर्जदार महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर जोडून असणे अनिवार्य केले आहे, एखाद्या महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही आहे अशी महिला या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट मार्फत अर्ज सादर करू शकणार नाही.

आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक कुठे करावा ?

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावे लागेल आधार केंद्रमार्फत तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करून दिला जाईल त्यानंतर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Launch , Online Apply, New Registration

मोबाईल नंबर लिंक करण्यामागील सरकारचे उद्देश

महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटचे माध्यमातून अर्ज करण्यासाठी महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केले आहे आता प्रश्न निर्माण होतो हे नियम सरकारने का लागू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिला आपले आधार कार्ड डुप्लिकेट बनवून आपले अर्ज नारीशक्ती दूध च्या माध्यमातून सादर करत आहे असे दिसत त्यामुळे सरकारला या योजनेचे अर्ज पडताळणी करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे त्यासाठी सरकारने अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडा बदल केला आहे.

Ladki Bahin Yojana New Rule
Ladki Bahin Yojana New Rule

नवीन नियमा नुसार अर्ज करण्यासाठी सुरुवातीला महिलांना आधार नंबर टाकावे लागेल आणि आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी जाणार ओटीपी टाकल्यानंतर महिलांची आधार प्रमाणे संपूर्ण माहिती अचूक दिसेल व सरकारला अर्ज पडताळणी करण्यासाठी सोपे होईल त्यासाठी सरकारने आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केला आहे.

FAQ- Ladki Bahin Yojana New Rule 2024

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक होण्यासाठी किती दिवस लागतात

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक एक ते दोन दिवसात लिंक होतो.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे का ?

शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे