Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी बातमी , निकषात न बसणाऱ्या महिलांसाठी सरकारने दिले दिले कडक निर्देश पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 रुपये महिना देत आहे परंतु या योजनेमध्ये निकषात न बसण्याची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी या संदर्भात महिला व बालविकास विभागामार्फत कडक निर्देश देण्यात आली आहे त्याची माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

फक्त या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर पर्यंत चे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे यातच जोरदार चर्चा सुरू आहे कि लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सरसगड फेर पडताळणी केली जाणार आहे तरी या संदर्भात महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली असता त्या म्हणाल्या जर विभागाकडे अर्जासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या तर फक्त तशा अर्जाची फेर पडताळणी केली जाणार व त्या महिला या योजनेतून बाहेर केले जाणार.

त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाल्या सरकारकडून सरसकट अर्जाची फेर पडताळणी केली जाणार असा कुठलाच निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतात अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहणार.

महिला व बाल कल्याण विभागाने दिले निर्देश

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana ) संदर्भात काही महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहेत त्यामध्ये ते म्हणाले ज्या महिला योजनेच्या निष्कात बसणार नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे अन्यथा त्यांना दंडासह रक्कम द्यावी लागेल त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याच संदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा व महिला व बालकल्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधण्यात आला त्यामध्ये लाडकी बहीण योजना संदर्भात काही महत्त्वाचे कडक निर्देश देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे .

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही

काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष

महायुती च्या अनेक नेत्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसणार नाही त्या महिला स्वतःहून या योजनेवरून बाहेर पडावे अन्यथा सरकारकडून कडक पाऊल उचलण्याची शक्यता आहे तर या योजनेचे निकष काय आहेत त्याबद्दल आपण पाहूया.

  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असावे
  • लाभार्थी कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावे
  • लाभार्थी कुटुंबाचे सदस्य आयकर दाता नसावा
  • लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • लाभार्थी महिला हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी बातमी , निकषात न बसणाऱ्या महिलांसाठी सरकारने दिले दिले कडक निर्देश पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment