Ladki Bahin Yojana New Website Link : @ladki bahin.maharashtra.gov.in Online Apply, Eligibility, Document, Status

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

​Ladki Bahin Yojana New Website Link ladki bahin.maharashtra.gov.in : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केलेले आहे या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना देण्यात येणार आहे ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात सरकारकडून या योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे.

सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया एक जुलै 2024 रोजी सुरू केली होती त्याचप्रमाणे या योजनेच्या अर्ज करण्यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईट पण लॉन्च केली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल सरकारकडे तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले त्यामधील सरकारने दोन कोटी 34 लाख महिलांना लाभ दिलेला आहे

अशातच सरकारकडून सुरू केली गेलेली अधिकृत वेबसाईट ओपन होत नसल्यामुळे अनेक महिलांना अर्जाची स्थिती पाहण्यासाठी व इतर योजने संदर्भात माहिती प्राप्त करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे तर आज आपण शासनाची अधिकृत वेबसाईट कधी सुरू होईल यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत

Ladki Bahin Yojana New Website Link Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना
राज्यमहाराष्ट्र
शुभारंभ28 जून 2024
लाभार्थी2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
Ladki Bahin Yojana 6th Instalmentडिसेंबर 2024
Ladki Bahin Yojana New Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Yojana New Website Link

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला मागील झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने नारीशक्ती दूत ॲप च्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरू केली त्या ॲप मध्ये अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना अर्जदार महिलांना करावा लागत होता

त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून नवीन अर्ज घेणे सरकारने सुरू केले आणि नारीशक्ती ॲपच्या द्वारे अर्ज प्रक्रिया बंद केली सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आक्टोंबर 2024 ठेवली होती या कालावधीत सरकारकडे तीन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व आपल्या अर्ज प्राप्त झाले

Ladki Bahin Yojana New Website Link
Ladki Bahin Yojana New Website Link

या वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार महिला आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतात त्याचप्रमाणे अर्जामध्ये काही त्रुटी आली असेल ते पण दुरुस्त करून अर्ज पुन्हा सादर करू शकतात तसेच या योजनेचा लाभ कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला हेही त्या महिला पाहू शकतात .

Ladki Bahin Yojana Document

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र , जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड व शासकीय पंधरा वर्षे पूर्ण झालेले कोणतेही एक रहिवासी पुरावा सादर करावा लागेल
  • उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड ( केसरी किंवा पिवळ्या रंगाची असणे अनिवार्य )
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हमीपत्र

Ladki Bahin Yojana Eligibility

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे
  • अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • अर्जदार महिलांच्या नावे स्वतःची बँक पासबुक असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबातील एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असावे

Ladki Bahin Yojana New Website Link Online Apply

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती त्यासाठी सरकारने सुरुवातीला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरू केली त्या ॲपवर मोठ्या संख्येने अर्ज सादर होत असल्यामुळे ते ॲप व्यवस्थितपणे काम करत नव्हते या बाबीवर सरकारने लक्ष देऊन लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली.

त्या अधिकृत वेबसाईटचे माध्यमातून सरकारने अर्ज प्रक्रिया सुरू केली परंतु अनेक लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेऊन चुकीची कागदपत्र सादर करून लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सरकारने या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद केली व त्यानंतर फक्त अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज स्वीकारण्याची परवानगी सरकारने दिली.

सरकारकडून महिलांना अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत कालावधी दिलेली होती या कालावधीमध्ये तीन कोटीच्या जवळपास महिलांनी अर्ज सादर केले त्यामधील दोन कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले व त्याचप्रमाणे सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून सहावा हप्ता पण महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे

त्यामुळे अर्ज करण्याची कालावधी संपल्यामुळे या योजनेची नवीन अर्ज सरकारकडून घेतले जात नाही आहे महाराष्ट्र शासनाकडून नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात जर निर्णय घेण्यात येईल यासंदर्भात आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली जाईल.

Ladki Bahin Yojana New Website Link
Ladki Bahin Yojana New Website Link

Ladki Bahin Yojana New Website Link

महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट काही दिवसापासून बंद असल्याचे समोर येत आहे या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून काही तांत्रिक कारणामुळे ही वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे आणि लवकरच सरकारकडून ही अधिकृत वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात येईल.

Leave a Comment