Ladki Bahin Yojana : ₹2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने गोरगरीब महिलांसाठी सुरू केली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही तरी पण त्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले व त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे

परंतु अशा महिलावर सरकार कडक कारवाई करून मिळालेले पैसे दंडासहित वसूल करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे तर सरकार कोणकोणत्या महिला कडून पैसे वसूल करणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने या योजनेला 28 जून 2024 रोजी सुरू केले होते या योजनेच्या मदतीने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने सहा हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana 7th Installment

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होती अशा तर सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केलेली आहे या संदर्भात माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे

मंत्री अजित तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात 26 जानेवारी 2025 च्या अगोदर जमा करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे आणि पुढील चार दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

हे पण वाचा : आनंदाची बातमी 7 वा हप्ता पुढील 72 तासामध्ये जमा होणार, लगेच पहा तारीख आणि वेळ

लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार

सध्या राज्यामध्ये पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे अनेक महिला या योजनेच्या निकषाचे पालन न करता या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेत आहे त्यामुळे सरकार अशा महिलांना आवाहन करत आहे कि त्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे अन्यथा त्यांना दंड सहित मिळालेले पैसे परत करावे लागतील.

दंडाच्या भीतीने राज्यातील 4000 पेक्षा अधिक महिलांनी आतापर्यंत योजनेचा लाभ नको असे अर्ज करून त्या महिला या योजनेतून बाहेर पडलेले आहेत पण ज्या महिला निकषाचे पालन न करता लाभ घेत आहे अशा महिलावर कठोर कारवाई केली जाणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे .

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

या संदर्भात माहिती मिळाली असता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की ज्या अपात्र महिलांनी या योजनेचे लाभ घेतलेला आहे त्या महिलांचे पैसे सरकार परत घेणार नाही परंतु त्या महिलांनी या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : ₹2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment