Ladki Bahin Yojana Pahila Hapta : लाडकी बहीण योजनेचे पैसे का जमा झाले नाही ? लगेच करा हे काम, जमा होतील 4500 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Pahila Hapta : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत चाललेली आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारने या योजनेच्या अंतर्गत लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये Ladki Bahin Yojana Pahila Hapta जमा केलेले आहेत.

परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर पण या योजनेचा त्यांना अद्याप पैसा मिळाला नाही तर आज आपण या संदर्भात सरकारने काय सांगितले आहे आणि कधी त्यांना या योजनेचा पैसा मिळेल याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया.

लाडकी बहीण योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी नारीशक्तीच्या दूत ॲपच्या माध्यमातून 31 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज केले होते व त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले होते अशा सर्व महिलांना या योजनेचा पहिला टप्पा 14 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा झालेले आहे.

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी वेबसाईटच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होते व त्यांचे अर्ज मंजूर पण झालेले होते अशा महिलांना या योजनेचा दुसरा टप्पा 29, 30, 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 हजार रुपये जमा झालेले आहे .

Ladki Bahin Yojana Pahila Hapta
Ladki Bahin Yojana Pahila Hapta

लाडकी बहीण योजनेचे पैसे का जमा झाले नाही

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला दोन्ही टप्प्यांमध्ये तुमचा अर्ज मंजूर असताना पण लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळालेला नाही त्यासंदर्भात काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत

  • अर्जदार महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही
  • अर्जदार महिलांनी जे बँक खाते अर्ज करताना दिलेली आहे त्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा होणार पैसा त्या खात्यामध्ये जमा होत नाही

लगेच करा हे काम, जमा होतील 4500 हजार रुपये

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये पात्र लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे परंतु काही कारणास्तव अर्ज मंजूर असताना पण या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही

अशा महिलांना चिंता करायची आवश्यकता नाही त्यांनी लवकरात लवकर पोस्ट बँकेचे नवीन खाते काढून घ्यावे आणि त्यानंतर त्यांना तीन महिन्याचे मिळून सप्टेंबर महिन्यात 4500 हजार रुपये इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या नवीन खात्यामध्ये जमा होतील.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Leave a Comment