LIC Bima Sakhi Yojana News In Marathi : महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि रोजगाराना नवीन संधी देण्यासाठी भारतीय जीवन विमा निगम कडून सुरू केलेली एक नवीन योजना ज्या योजनेचे नाव आहे LIC बिमा सखी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना सात हजार रुपये महिना दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
LIC Bima Sakhi Yojana Overview
योजनेचे नाव | बिमा सखी योजना |
योजनेची सुरुवात | 9 डिसेंबर 2024 |
योजनेची लाभार्थी | महिला |
आर्थिक मदत | 7000 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | Online |
LIC Bima Sakhi Yojana Apply Link | Clikc Here |
LIC बिमा सखी योजना
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानिपत येथे बीमा सखी योजना ची सुरुवात केली या योजनेचे मुख्य उद्देश शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील महिलांना विमा क्षेत्राशी जोडून त्यांना प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आहे.
या योजनेसाठी सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे विमा सखी योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त केली जाईल ही एक प्रकारची तीन वर्षाची स्टायपेंड योजना आहे ज्यामध्ये महिलांना पहिल्या वर्षी 7000 हजार रुपये दर महिन्याला व तसेच दुसऱ्या वर्षी 6000 हजार रुपये दर महिन्याला आणि तिसऱ्या वर्षी 5000 हजार रुपये दर महिन्याला दिले जातील
त्याचप्रमाणे महिलांनी जर एखादी एलआयसी पॉलिसी विक्री केल्यास त्यांना चांगल्या प्रकारे कमिशनचा पण लाभ मिळेल
LIC Bima Sakhi Yojana Eligibility
महिलांना या योजनेचे लाभ घेण्यासाठी त्यांचे वय 18 ते 70 वर्ष आत असले पाहिजे व त्याचप्रमाणे महिलाही कमीत कमी दहावी पास उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
LIC Bima Sakhi Yojana Document
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
LIC Bima Sakhi Yojana Online Apply
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे
- सर्वात पहिले तुम्हाला या योजनेच्या अधिकृत ( https://licindia.in/lic-s-bima-sakhi ) वेबसाईटवर जावे लागेल
- तुमच्यासमोर अर्ज फार्म उघडेल
- अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती योग्य प्रमाणे भरून Submit या बटनावर क्लिक करावे
- त्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या पत्त्याची माहिती द्यावी लागेल
- त्यानंतर तुम्हाला Submit Lead Form वर क्लिक करून अर्ज सादर करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे अर्ज संदर्भात माहिती येईल.
FAQ- एलआयसी विमा सखी योजना
एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार ?
महिलांना पहिल्या वर्षी 7000 हजार रुपये दर महिन्याला व तसेच दुसऱ्या वर्षी 6000 हजार रुपये दर महिन्याला आणि तिसऱ्या वर्षी 5000 हजार रुपये दर मिळाला दिले जातील
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .