Majhi Ladki Bahin 6th Installment : अपात्र महिलांना मिळणार ₹ 2100 रुपये, महायुती सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin 6th Installment News In Marathi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 दर महिन्याला दिले जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या कालावधीमध्ये सरकारकडे 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाली.

त्यामधील सरकारने 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत परंतु अशा पण महिलांसाठी आता आनंदाचे दिवस येणार आहेत कारण सरकारकडून अशा पण महिलांना थेट 2100 रुपये महिना दिला जाणार आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

राज्य मध्ये महायुती सरकार पुन्हा होणार स्थापित

महाराष्ट्र राज्या मधला विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेला आहे

अपात्र महिलांना मिळणार ₹ 2100 रुपये

Majhi Ladki Bahin 6th Installment
Majhi Ladki Bahin 6th Installment

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहे आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पण आहे आणि आता डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत अशातच या योजनेच्या अपात्र महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना व त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे आणि ही रक्कम महिलांना डिसेंबर पासून मिळण्यास सुरुवात होईल.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला होणार अपात्र, लगेच पहा तुमचे नाव आहे का ?

सहावा हप्ता महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार

राज्यातील महिला लाडकी पण योजनेच्या सहाव्या हाताच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि राज्यामध्ये लवकरच महायुतीच्या सरकार स्थापन होणार आहे राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागील काही दिवसांमध्ये आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता ( Majhi Ladki Bahin 6th Installment ) 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल.

Leave a Comment