Majhi Ladki Bahin 6th Kist : या महिलांना मिळणार 9600 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin 6th Kist News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सरकारकडून पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहे आणि 15 ऑक्टोबर 2024 नंतर विधानसभा निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू झाली आणि उर्वरित महिलांच्या खात्यात काही तांत्रिक अडचणीमुळे व वेळेअभावी लाभ वितरित करता आला नाही.

त्यामुळे अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे, सरकारने अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख निर्धारित केली होती या कालावधीमध्ये तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहे त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा प्रचार सभेमध्ये महिलांना श्वासन दिले होते की महायुतीचे सरकार राज्यांमध्ये पुन्हा स्थापन झाल्यानंतर या योजनेचा सहावा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्येच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल परंतु महिलांना असावा तर किती मिळणार महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये करणार असे वचन दिलेले आहे तरी आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत

उर्वरित महिलांना मिळणार 9600 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून 1500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आलेली आहे परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर तर आहे परंतु त्यांना योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचे उर्वरित पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये आणि वाढीव 2100 रुपये हप्त्याच्या रकमेसह 9600 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

Majhi Ladki Bahin 6th Kist
Majhi Ladki Bahin 6th Kist

आता महिलांना मिळणार 2100 रुपये

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होणे निश्चित झालेले आहे कारण महायुती सरकारकडे बहुमत स्पष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये करू असे ते म्हणत होते, आता लवकरच राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि महिलांना डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये हप्ता मिळणार आहे.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला होणार अपात्र, लगेच पहा तुमचे नाव आहे का ?

सहावा हप्ता महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि पुन्हा राज्यात महायुती सरकार स्थापन होणार आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महायुती सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडण्याची शक्यता आहे असे झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहाव्या ( Majhi Ladki Bahin 6th Kist ) हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा होईल.

Leave a Comment