Majhi Ladki Bahin Yojana List 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाकडे आतापर्यंत अंदाजे 75 लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे या सर्व अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीकडून करणे सुरू करण्यात आलेला आहे. तालुकास्थरीय समिती कडून पात्र केलेली महिलांची यादी जिल्हा समितीकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा समिती मार्फत अर्ज मंजूर करून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे . त्यासाठी तालुकास्तरीय समितीच्या पात्र Majhi Ladki Bahin Yojana List मध्ये तुमचे नाव असणे अत्यंत आवश्यक आहे तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती .
Table of Contents
माजी लाडकी योजना संदर्भात थोडक्यात माहिती
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनमहिलांना 1500 रुपये प्रति महिना देणार आहे ह्या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एक जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे आणि या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली आहे .
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal
या योजनेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे आतापर्यंत अंदाजे 75 लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे महाराष्ट्र शासनाकडून तालुकास्तरीय समितीमार्फत पात्र Majhi Ladki Bahin Yojana List तयार करून जिल्हा समितीकडे पाठवले जात आहे त्यानंतर जिल्हा समितीकडून 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट च्या दरम्यान महिलांच्या खात्यात DBT मार्फत पैसे पाठवले जातील . त्यासाठी महिलांचे नाव यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पात्रता
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे
- योजनेचे लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- लाभार्थी महिलेची वय 21 ते 65 वर्ष आतील असावे
- लाभार्थी महिलेजवळ बँक खाते असणे आवश्यक
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक
- हमीपत्र
- अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला ( यापैकी कोणतेही एक )
- उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड
- अर्जदार महिलांचा लाईव्ह फोटो
- इतर राज्यातील महिलेचा विवाह महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत झाला असेल तर पतीचा ( अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, राशन कार्ड, जन्म दाखला ) यापैकी एक कागदपत्रे सादर करावे लागेल
टीप : या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान एक तरी 15 वर्षे रहिवाशी असलेला पुरावा सादर करावे लागेल .
अर्ज अरे बापरे, लाखो अर्ज Rejected, सरकारने सांगितले हे कारण
How to Add Majhi Ladki Bahin Yojana List
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पैसे महाराष्ट्र शासनाकडून Majhi Ladki Bahin Yojana List मध्ये नाव असणाऱ्या महिलांच्या खात्यात 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट च्या दरम्यान ट्रान्सफर केली जाणारआहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा पहिला हप्ता दोन्ही महिन्याचा मिळून तीन हजार रुपये दिले जाणार आहे
त्याकरिता तुम्हाला जर या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट करायचे असेल त्याकरिता तुम्ही तुमची अर्ज 31 जुलै 2024 च्या अगोदर ऑनलाइन करणे अत्यंत आवश्यक आहे . जर तुम्ही 31 जुलै 2024 नंतर अर्ज केला तर 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट च्या दिवशी मिळणारे पैसे तुम्हाला एक दोन महिन्यानंतर मिळतील .
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
in list shoe my name
Approved list of my name and email
Very good scheme of Ladki Bahin Yojna thanks maharashtra govt.