Majhi Ladki Bahin Yojana : सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, लाखो महिलांना होणार फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana News In Marathi : राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र करण्यासाठी महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात, सरकारकडून या योजने संदर्भात अनेक वेळा मोठे मोठे बदल करण्यात केली आहे, जेणेकरून कोणती महिला या योजनेपासून वंचित राहू नये

अशाच प्रकारे सरकारने या योजने संदर्भात आज सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे, सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून राज्यातील महिलांना फायदा होणार आहे, यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया

Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमार्फत राज्यातील महिलांना दर महिन्याला महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार आहे जी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे आणि त्या महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील आहेत अशा सर्व पात्र महिलांना सरकार या योजनेचा लाभ देणार आहे या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे .

हे पण वाचा : ₹3000 रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार

लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू

राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करायचा होता, परंतु राज्य सरकारने काही कारणास्तव नारीशक्ती दूत ॲप च्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया बंद केली आहे .

Majhi Ladki Bahin Yojana big update
Majhi Ladki Bahin Yojana big update

Majhi Ladki Bahin Yojana : आता राज्यातील महिलांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, परंतु सरकारने ही योजना लॉन्च केल्यापासून व्यवस्थितपणे काम करत नव्हते त्यामुळे राज्यातील महिलांना या योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करताना अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु 13 अगस्त 2024 पासून ही वेबसाईट व्यवस्थितपणे काम करत आहे.

आपल्या लाडकी बहिण योजनेच्या टीम द्वारे या योजनेचे 13 अगस्त 2024 रोजी काही अर्ज सादर केले आहे त्यामध्ये त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणती अडचण आली नाही.

सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे आता राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे परंतु अनेक महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे या वेबसाईटच्या माध्यमातून महिला ऑनलाईन अर्ज सादर करू शकत नव्हत्या,

परंतु सरकारने 13 ऑगस्ट 2024 रोजी हे नियम रद्द केला आहे , आता राज्यातील महिला आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसतानाही आपले अर्ज ऑनलाईन सादर करू शकता .सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे,

अशाच प्रकारच्या या योजनेसंदर्भात माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनेलला जॉईन होऊ शकतात जेणेकरून तुम्हाला या योजने संदर्भात संपूर्ण माहिती तात्काळ मिळेल.

Majhi Ladki Bahin Yojana Important Link

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Majhi Ladki Bahin Yojana : सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, लाखो महिलांना होणार फायदा”

Leave a Comment