Majhi Ladki bahin Yojana Official Website Link : महाराष्ट्र शासनाने राज्याच्या महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे . या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य शासनाकडून हर महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहायता दिली जाणार आहे . या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे आणि या योजनेची आवेदन प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज घेणं सुरू करण्यात आलेले आहे अर्ज करण्याकरिता लाभार्थी सेतू केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी, यांच्यामार्फत अर्ज करू शकतात परंतु महाराष्ट्र शासनाकडून Majhi Majhi Ladki bahin Yojana Official Website Link जारी करण्यात आलेली नाही.
Majhi Ladki bahin Yojana Official Website Link
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आतापर्यंत Majhi Ladki bahin Yojana Official Website Link जारी करण्यात आलेले नाही परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिला Narishakti Doot App चा उपयोग करून अर्ज सादर करू शकतात .
Majhi Ladki bahin Yojana चे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत .
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 आर्थिक मद्दत दिली जाणार
- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
- महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने साठी महाराष्ट्र शासनाकडून 46000 कोटीची तरतूद केले आहे
Majhi Ladki bahin Yojana ची पात्रता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे .
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार अशा सर्व महिलांना या योजनेसाठी पात्र असतील
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे
- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही
- सरकारी नोकरी करणारे महिला या योजनेसाठी पात्र नसेल
- या योजनेचे लाभ 21 ते 65 वर्षाची आतील महिला घेऊ शकतील
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती
Majhi Ladki bahin Yojana आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, मतदानओळखपत्र, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( यापैकी एक)
- अर्जदाराची फोटो
- हमीपत्र
Majhi Ladki bahin Yojana Online अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम Google Play Store मधून Narishakti Doot App डाउनलोड करून घ्यावी
- Narishakti Doot App ओपन केल्यानंतर LOGIN चा ऑप्शन दिसेल
- त्यामध्ये तुमच्याजवळ असलेला मोबाईल नंबर टाकावे त्यावर एक OTP येईल
- OTP टाकून LOGIN बटणावर क्लिक करावे
- आता Narishakti Doot App मध्ये स्वतःची प्रोफाइल तयार करून घ्यावी
- Narishakti Doot App मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे
- क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म दिसेल
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून घ्यावी
- आता तुम्हाला शेवटमध्ये बँक डिटेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर SUBMIT या बटनावर क्लिक करावे
- SUBMIT या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज पूर्ण होईल
अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुमचे सर्व कागदपत्र व माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला या योजनेचे लाभ दिला जाईल आणि अर्जाची स्थिती तुम्हाला Narishakti Doot App पाहता येईल .
अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या https://majhiladkibahin.in/ वेबसाईटवर व्हिजिट करून माहिती प्राप्त करू शकता
Majhi Ladki bahin Yojana Official Website Link Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .