Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यांना 132 जागा मिळाल्या आहेत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना पण मोठे यश प्राप्त झालेले … Read more