Ladki Bahin Yojana Disqualified : अपात्र महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये , पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana Disqualified

Ladki Bahin Yojana Disqualified News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला मागील झालेल्या 2024-25 अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यास सुरुवात झाली. सरकारकडून जुलै ते डिसेंबर महिन्याचे … Read more