Ladki Bahin 3rd Installment Transfer : आनंदाची बातमी लडकी बहीण योजनेची पात्र यादी सरकारने पाठवली बँकेला, या दिवशी जमा होणार पैसे,पहा हा संपूर्ण माहिती
Ladki Bahin 3rd Installment Transfer News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेअंतर्गत सरकारने दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना पण लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी … Read more