Ladki Bahin 3rd Installment Transfer News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेअंतर्गत सरकारने दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना पण लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करणार आहे आणि लाखो महिलांची पात्र यादी सरकारने बँकेला पाठवलेली आहे तर आज आपण या योजना हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे आणि महिलांना किती पैसे मिळणार आहेत या संदर्भात पूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
Ladki Bahin 3rd Installment Transfer Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
वर्ष | 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
या महिलांना मिळणार 4500 हजार रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर पण आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला नाही अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकार तिसऱ्या हप्त्यांमध्ये साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे त्यासाठी महिलांची बँक खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे.
सरकारने पाठवली महिलांची पात्र यादी बँकेला
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाखो महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने लाखो महिलांची पात्र यादी बँकेला पाठवले आहे आणि बँकेमध्ये लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.
हे पण वाचा : महिलांना एकूण किती हप्ते मिळणार आहेत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले संपूर्ण माहिती
या दिवशी जमा होणार तिसऱ्या हप्त्याचे साडेचार हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजना तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार होते परंतु काही कारणामुळे या योजनेचा हप्ता या कालावधीमधील सरकारकडून जमा करण्यात आलेले नाही परंतु सरकार आता या योजनेचा तिसरा हप्ता 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत लाखो महिलांच्या खात्यात ( Ladki Bahin 3rd Installment Transfer ) जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आली.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .