Ladki Bahin 3rd Kist Date Declare News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे अंमलबजावणी सरकारने तातडीने करून महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांचे अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहेत.
त्यामधील सरकारने लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये दिलेले आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांनी नवीन अर्ज केलेले आहे अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे याच दरम्यान अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
सूत्राच्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता या कालावधीमध्ये सरकारने जमा केले नाही परंतु काही दिवसा अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या तिसऱ्या हप्ता बद्दलमाहिती दिली होती आणि त्यांनी सांगितले होते की लवकरच या योजनेचा तिसरा हप्ता आम्ही महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत.
Table of Contents
परंतु अद्याप आतापर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता महिला मिळाला नाही याच दरम्यान राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून महिलांसाठी आनंदाची माहिती देण्यात आलेली आहे लाखोलोकही महिलांची पात्र यादी सरकारकडून बँकेला पाठवण्यात आलेले आहे तर आज आपण सरकार कोणत्या दिवशी ( Ladki Bahin 3rd Kist Date ) तिसरा आता जमा करणार आहे आणि कोणत्या महिलेला किती पैसा मिळणार आहे ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
सरकारने लाडकी बहिण योजनेची पात्र यादी पाठवली बँकेला
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता सरकार अवघ्या काही दिवसांमध्ये जमा करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने लाडकी बहीण योजनेची पात्र यादी बँकेला पाठवलेली आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे.
हे पण वाचा : महिलांना एकूण किती हप्ते मिळणार आहेत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले संपूर्ण माहिती
या दिवशी जमा होणार तिसरा हप्ता / Ladki Bahin 3rd Kist Date Declare
महाराष्ट्र सरकारने मागील दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत परंतु काही महिलांचे अर्ज त्रुटी संदर्भात परत आले होते आणि अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा झाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड मध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला आहे त्या कार्यक्रमांमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली.
तिसरी हप्त्यात महिलांना किती मिळणार पैसे
महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार या संदर्भात महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे या संदर्भात माहिती मिळाली असता ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 हजार रुपये मिळालेले आहे अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 3rd Kist Date : सरकारने पात्र यादी पाठवली बँकेला, या दिवशी जमा होणार तिसरा हफ्ता, महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली माहिती”