Ladki Bahin Form Status Check : महाराष्ट्र सरकार ने सुरु केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतात दिसत आहे, या योजनेसाठी लाखोच्या संख्येने ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे सरकारकडून या योजनेची अर्ज पडताळणी पण पूर्ण ताकतीने केली जात आहे.
परंतु अनेक अर्जदार महिलांची अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट होत आहे व अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण होत आहे . त्यासाठी आम्ही तुम्हाला आज Ladki Bahin Form Status Check कशाप्रकारे चेक करायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्ज मंजूर झाले का नाही हे पाहता येईल .
Ladki Bahin Form Status Check Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
माझी लाडकी बहीण योजना Online apply Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
About Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे महिलेची वय 21 ते 65 वयोगटातील असणे बंधनकारक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आपले अर्ज online सादर करू शकतात, अर्ज करण्याची शेवटची तारीख सरकारने 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आहे.
How to Check Ladki Bahin Form Status Check
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज तुम्ही पण केला असाल तर तुम्हाला सर्वात पहिले या अर्जाची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे, जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केले आहे आणि तुमची अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट झाले आहेत आणि तुम्ही त्याला पाहिले नाही तर तुमचा अर्ज कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो
त्यासाठी तुम्हाला या अर्जाची स्थिती चेक करणे अत्यंत आवश्यक आहे, तर चला तर पाहूया कशाप्रकारे आम्ही आपला अर्ज मंजूर झाला का नाही ते पाहू शकतो.
- सर्वात पहिले तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप ओपन करायचा आहे
- त्यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्या समोर तुम्ही केलेल्या अर्जाची लिस्ट ओपन होईल
- त्यामुळे तुम्हाला ज्या अर्जाची स्थिती पहायची आहे त्यावर तुम्ही क्लिक करून घ्या .
- तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची स्थिती ओपन होईल
- जर तुम्हाला अर्जाच्या स्थितीमध्ये Disapproved अशाप्रकारे दिसत असेल तुमचा अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट केला आहे
- आणि तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये Approved अशाप्रकारे दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आले आहे
- त्याचप्रमाणे तुमचा अर्ज Pending मध्ये दिसत आहे तर तुमचा अर्ज पडताळणी करणे बाकी आहे
- जर तुमचा अर्ज स्थितीमध्ये Review असे दाखवत असेल तर तो अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये आहे
अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता आम्ही खाली तुम्हाला काही लिंक दिली आहे त्यामुळे तुम्ही जर तुमचा जर काही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही परत एकदा सादर करू शकता.
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .