Majhi Ladki Bahin 2024 : लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर, पण पैसे का जमा झाले नाही ? सरकारने सांगितले 2 कारण

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin 2024 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सुरू केली आहे या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले असतात त्या महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही.

महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि सरकारने वेळोवेळी या संदर्भात अर्जदार महिलांना सांगितले पण आहे तर आज आपण सरकारने सांगितलेल्या 3 कारणासंदर्भात पुढे पाहणार आहोत.

Majhi Ladki Bahin 2024 Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024
योजनेची सुरुवात 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारातील व तसेच कमी उत्पन्न असणाऱ्या महिला
आर्थिक मदत दर महिन्याला १ ५ ० ० रुपये
योजनेचे उद्देश राज्यातील महिलांना त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी ही योजना शासन राबवत आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर181

Majhi Ladki Bahin 2024 संदर्भात थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्राची लोकप्रिय योजना आहे या योजनेला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे, सरकारने या योजनेचा पहिला हप्ता दिलेल्या तारखेच्या पहिले पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची अर्ज करा फक्त 5 मिनिटात, अत्यंत सोपी पद्धत

सरकारने मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रबिंदूमध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली त्यामध्येच ही एक मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना ही योजना 28 जून 2024 रोजी लागू करण्यात आले आणि या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली.

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराला सांभाळू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने ही योजना लागू केली आहे.

Majhi Ladki Bahin 2024
Majhi Ladki Bahin 2024

लाडकी बहिण योजनेचे पैसे का जमा झाले नाही

Ladki Bahin 1st Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाखो महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेला आहे, परंतु अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा झालेला नाही या संदर्भात पैसा जमा न होण्याची काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत.

  • अर्जदार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे या योजनेचा पैसा जमा झालेला नाही त्यासाठी महिलांना आपले बँक खाते लवकरात लवकर आधारशी लिंक करून घ्यावे
  • अर्जदार महिलांनी अर्ज करताना जे बँक पासबुक दिलेले आहे त्यामध्ये जर पैसा जमा झाला नसेल त्या कारणास्तव जर अर्जदार महिला कडे अन्य कोणत्या बँकेची खाते असल्यास तिथे जाऊन खाते चेक करून घ्यावे कारण या योजनेचा पैसा आधार लिंक खात्यामध्ये जमा होत आहे.

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment