Eknath Shinde On Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्र मध्ये या योजनेची खूप चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त ऑनलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आणि या योजनेचा लाभ एक कोटी पेक्षा जास्त पात्र महिलांना मिळालेला पण आहे सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
या योजनेचा अनेक महिलांना फायदा झाला असला तरी काही बँकांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे काही विविध शुल्क अंतर्गत कपात केली आहेत आणि त्या महिलांना या योजनेचा पूर्ण पैसा मिळालेला नाही. तर आज आपण या संदर्भात सरकारने कोणती दिशा निर्देश दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Maharashtra Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
वर्ष | 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Website Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
सरकारने दिली यासंदर्भात बँकांना आदेश
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत हे पैसे महिलांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होत आहे परंतु अनेक बँकांनी महिलांच्या खात्यामधून मिनिमम बॅलन्स शुल्क व इतर शुल्क रक्कम कपात केलेली आहे त्यामुळे महिलांना त्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेली पूर्ण रक्कम मिळाली नाही.
हे पण वाचा : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती
Eknath Shinde On Majhi Ladki Bahin Yojana
राज्य सरकारने महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत कोणती कपात करू नये अशी सूचना दिलेल्या आहेत एखाद्या महिलेचे कर्ज थकीत असले तरी त्या योजने अंतर्गत त्यांच्या खात्यात जमा झालेला पैसा कर्जापोटी कपात करता येणार नाही आणि त्या प्रमाणे ज्या महिलांचे खाते काहि कारणास्तव बंद झाले आहे तो पुन्हा सुरू करून त्यांना तो पैसा देण्यात यावा अशे पण निर्देश देण्यात आले आहे .
Ladki Bahin Online Apply 2024
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .