Ladki Bahin Yojana Froud News In Marathi : सध्या महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे असे असताना या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे
लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ
महाराष्ट्र सरकारने राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा आणि या योजनेपासून कोणीहि वंचित राहू नये याकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आलेली आहे आता राज्यातील महिला 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करून शकतात.
हा प्रकार कसा आला समोर
माहितीनुसार साताऱ्याच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 वेळा अर्ज दाखल केला आहे आणि विशेष म्हणजे त्या महिलेला 26 अर्जाची प्रत्येकी 1500 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे या कामासाठी विविध आधार क्रमांकाचा वापर केला असल्यास कळत आहे नवी मुंबईतील एका महिलेच्या मोबाईल क्रमांक वर अर्ज केल्याचा मेसेज आला होता त्यानंतर या महिलेने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
हे पण वाचा : या महिलांना पण मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, सरकारने दिला या महिलांना दिलासा, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana : एका महिलेला मिळाले लाडकी बहिण योजनेचे ₹39000 हजार रुपये, पहा नेमकं काय आहे प्रकरण”