Ladki Bahin Yojana 3rd Installment Update : पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि सरकारने काही दिवसातच हि योजनेला लागू करून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे आतापर्यंत सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक योजनेचे अर्ज प्राप्त झालेले आहेत .

त्यामधील लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केलेले होते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचे लाभ त्यांना मिळालेले नाही, त्याचप्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळतील आणि त्यांना काय करावे लागेल या संदर्भात सरकारने ( Ladki Bahin Yojana 3rd Installment Update ) काही निर्देश दिलेली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहे आशा सर्व महिला या योजनेच्या तिसरी हप्त्याची प्रतीक्षा आहे अशातच सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासून त्याच्या बँक खात्यात पैसे पुणे सुरू झालेली आहे आणि उर्वरित महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात किती पैसे मिळाले

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले होते अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर असताना पण एकही रुपया मिळाले नव्हता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update
Ladki Bahin Yojana 3rd Installment Update

हे पण वाचा : उर्वरित महिलांना मिळणार ₹6000 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

अर्ज मंजूर असून सुद्धा का जमा झाले नाहीत पैसे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केलेले आहे आणि तालुकास्तरीय समितीमार्फत कोटीच्या संख्येने अर्ज मंजूर पण केलेले आहेत परंतु अर्ज मंजूर असताना पण अनेक महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे त्याचप्रमाणे त्यांना या संदर्भात योग्य उत्तर मिळत नाही आहे.

सरकारने अनेक वेळा महिलांना आव्हान केले होते की आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावी कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पैसा आधार लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. जर अर्जामध्ये दिलेले बँक खाते आधार लिंक नाही आणि महिला त्या बँकेत जाऊन खाते आधार लिंक करण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण त्यांचे खाते आधार लिंक होत नाही.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Update
Ladki Bahin Yojana 3rd Installment Update

अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवीन खाते उघडून घ्यावे आणि त्या कर्मचारी यांना सांगून खाते आधार लिंक करून घ्यावे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही अर्जामध्ये दुसरे खाते दिलेले आहेत आणि आम्ही नवीन खाते खोलल्यास त्या खात्यात पैसे जमा होणार का ?

तर त्याचे उत्तर आहे होय कारण तुमचे जे पण खाते आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा होणार त्यासाठी तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही तुम्ही सरळ नवीन खाते उघडून घ्या आणि ते खाते आधार लिंक करून घ्या .

खाते आधार लिंक आहे तरी पण का जमा होत नाही पैसे

अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना मागील वितरित झालेल्या दोन टप्प्यात पैसा मिळाला नाही आणि सरकारने त्यांना सांगितले होते की तुमचे खाते आधार लिंक करून घ्या आणि महिलांनी आपले खाते आधार लिंक केलेले आहेत तरीही महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात एकही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही

यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे त्यासाठी महिलांनी काही दिवस वाट पाहावी जर तुमचे खाते आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल.

Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Ladki Bahin Yojana 3rd Installment Update : पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश”

Leave a Comment