Ladki Bahin Third Kist Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना 1500 रुपये प्रति महिना देत आहे मागील झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा केलेली आहेत.
परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता जमा झाले नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने उर्वरित महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती ( Ladki Bahin Third Kist Update ) आपण पुढे पाहणार आहोत
अनेक महिला योजनेच्या लाभांपासून वंचित
महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक महिला आहेत ज्यांनी जुलै महिन्यातच या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेली आहे परंतु त्यांना या योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळाला अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत या बाबीवर सरकारने लक्ष देत.
राज्यातील महिलांना आवाहन केले आहे की आपले बँक खाते आधार लिंक आहे का नाही तपासून घ्यावे आणि जर आपल्या बँक खाते आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर बँक खाते आधार लिंक करून घ्यावे कारण या योजनेचा पैसा आधार लिंक ( DBT Enable ) बँक खात्यातच जमा केला जात आहे.
महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये प्राप्त झाले होते अशा महिलांना या तिसऱ्या हप्त्यात 1500 हजार रुपये त्यांचे बँक खात्यात जमा झालेले आहे.
त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला होता अशा महिलांना 4500 हजार रुपये मिळालेले आहे महाराष्ट्र सरकारकडून सलग 25 सप्टेंबर पासून ते आतापर्यंत महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे करिता महिलांनी आपले बँक खाते तपासून खात्री करून घ्यावे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने महिलांना खूप मोठे गिफ्ट दिलेली आहे लाडक्या बहिणीला भाऊबीज म्हणून सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे ज्या ज्या महिलांचे खात्यात पैसे जमा झाले नाही अशा महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा पैसा जमा होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
Ladki Bahin Third Kist Update Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
आम्हाला आज औक्टोबर व नोव्हेंबर चे 3000 सुद्धा मिळाले