Ladki Bahin Diwali Bonus Date : खुशखबर दिवाळी बोनस ₹10000 रुपये या दिवशी जमा होणार, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Diwali Bonus Date News In Marathi : राज्यातील महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी बोनस ₹10000 रुपये जमा केली जाणार आहे परंतु हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आणि कधी महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे आतापर्यंत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत.

या महिलांना मिळणार दिवाळी बोनस

महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच सरकारकडून राज्यातील महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करण्यात येणार आहे परंतु दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी पात्रता काय आहे या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहे अशा सर्व महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे.

दिवाळी बोनस या दिवशी जमा होणार

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी बोनस जमा केले जाणार आहे परंतु दिवाळी बोनस कधी जमा होणार या संदर्भात महिलांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे याबाबत माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा केले जाणार आहे.

हे पण वाचा : सरकारने केली मोठी घोषणा, मोफत तीन गॅस सिलेंडरची वितरण प्रक्रिया सुरू, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

या महिलांना मिळाला 10000 हजार रुपये दिवाळी बोनस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकार कडून लवकरच दिवाळी बोनस जमा केली जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांना अतिरिक्त दिवाळी बोनस 2500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Diwali Bonus Date
Ladki Bahin Diwali Bonus Date

त्याचप्रमाणे ज्या महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांनाऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची मिळून 3000 रुपये अतिरिक्त 2500 रुपये मिळून 5500 रुपये त्यांचे बँक त्या सरकारकडून जमा केले जाणार आहेत व ज्या महिलांना या योजनेचा अर्ज मंजूर असताना सुद्धा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस सह 10000 हजार रुपये सरकारकडून जमा केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment