Ladki Bahin Yojana Official Website ; महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांच्या आरोग्य उपोषण सुधारण्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. महिलाचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेमध्ये कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्याआर्थिक स्वतंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करण्यासाठी महाराष्ट्र राज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरू केली आहे.
Table of Contents
Ladki Bahin Yojana चे वैशिष्ट्ये
मागील झालेल्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पा महिलांना केंद्र बिंदूमध्ये ठेवून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली त्या योजनेमध्ये महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील सर्व पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana चे उद्देश
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे उद्देश्य खालील प्रमाणे
- महिलांची आर्थिक आणि सामाजिक पुनवणसन करणे
- राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे
- राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना सांग देणे
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्याची पोषण स्थिती सुधारणे
अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ही काही उद्देश आहे .
Ladki Bahin Yojana ची पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 यावयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
- योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती
Ladki Bahin Yojana ची अपात्रता
- ज्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणार
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकार विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्य आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत
- सदर लाभार्थी महिलेने शासनाचे इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे 1500 रुपये पेक्षा जास्त लाभ घेत असेल
- ज्या कुटुंबातील सदस्याकडे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे
- ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे ( ट्रॅक्टर वगळून )
अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या हे काही अपत्याचे नियम आहे
Ladki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- हमीपत्र
- अधिवास प्रमाणपत्र , मतदान कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र ( यापैकी एक )
- महिलेचा लाईव्ह फोटो
Ladki Bahin Yojana Official Website
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची कालावधी 1 जुलै 2024 ते 31 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली आहे या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र महिला Narishakti Doot App उपयोग करून अर्ज सादर करू शकतात .
परंतु महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे आता राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात
त्याचप्रमाणे Ladki Bahin Yojana Official Website https://majhiladkibahin.in/ ह्या अधिकृत वेबसाईटचे माध्यमातून या योजने संबंधित संपूर्ण माहिती आपण प्राप्त करू शकता.
हे पण वाचा : अशाप्रकारे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही, असे चेक करा फक्त १ मिनिटात
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
EXLLENT