Ladki Bahin Yojana 6th Installment Date : ₹ 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात या दिवशी जमा होणार, मुख्यमंत्री शिंदे यांनी केली तारीख जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 6th Installment Date News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना पाच हप्त्याचा लाभ देण्यात आलेला आहे.

अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता महिलांना थेट 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे परंतु 2100 रुपयाचा हप्ता महिलांना कधी मिळणार ( Ladki Bahin Yojana 6th Installment Date ) या संदर्भात संपूर्ण माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

या महिलांच्या खात्यात जमा झाले दिवाळी बोनस

सध्या सोशल मीडियावर महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या संदर्भात आमच्या टीमकडून माहिती प्राप्त केली असता महाराष्ट्र सरकारने दिवाळी बोनस च्या स्वरूपात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये 15 ऑक्टोबर पर्यंत जमा केलेले आहेत त्यामुळे यांच्या अतिरिक्त कुठलाही पैसा महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार नाही कारण शासनाने असा कोणताही जीआर काढलेला नव्हता.

Ladki Bahin Yojana 6th Installment Date

राज्यातील महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की आम्ही आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात या योजनेचा सहावा हप्ता जमा होईल.

Ladki Bahin Yojana 6th Installment Date
Ladki Bahin Yojana 6th Installment Date

₹ 2100 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यात वाढ करून अशी वारंवार आश्वासन महिलांना दिली आता सध्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे एका कार्यक्रमात महायुतीचा त्यांनी वचना जाहीर केला त्यामध्ये त्यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार अशा आश्वासन त्यांनी केले

म्हणजे महिलांना सहाव्या हातामध्ये 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे त्याकरिता महिला महायुती सरकारनं आशीर्वाद द्यावा लागेल आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मिळणार आता 25000 हजार रुपये, मुख्यमंत्री यांनी केली घोषणा, पहा संपूर्ण माहिती

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 6th Installment Date : ₹ 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात या दिवशी जमा होणार, मुख्यमंत्री शिंदे यांनी केली तारीख जाहीर”

  1. 🙏धन्यवाद 💐Khup chaan yojana aahe👌6fn Insallment कधी मिळणार ….. नवीन काय अटी आहेत Kalwa 🙏मी जबाबदार नागरिक आहे 💐🌴मालवण कट्टा राहणारी 🌴🙏💚

    Reply

Leave a Comment