Ladki Bahin 6th Installment Update : या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही पैसे, सरकारने जाहीर केली अपात्र यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 6th Installment Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी या योजनेची अर्ज प्रक्रिया एक जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 कालावधीमध्ये ठेवण्यात आली या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले

त्यामधील सरकारने 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता या योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करून 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे

त्याचप्रमाणे राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहेत परंतु त्यामधील लाखो महिलांना या योजनेचा सहावा हप्ता ( Ladki Bahin 6th Installment Update ) मिळणार नाही आहे असा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

या महिलांना मिळणार 9600 रुपये

राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे परंतु त्यांना योजनेचा लाभ काही तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नाही मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून उर्वरित पाच हप्त्याचे पैसे व त्याचप्रमाणे सहाव्या हप्त्याच्या वाढीव रकमे सहित 9600 रुपये नोवेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या जमा करण्यात येणार आहे.

या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही पैसे

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी काही पात्रता ठेवलेली होती परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी पात्रतेचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज पण मंजूर झालेले आहेत आणि त्याच प्रमाणे त्यांना या योजनेचे पाच हप्त्याची पैसे पण जमा झालेले आहे परंतु अशा महिलांना आता सरकारकडून मिळणारी पुढील सहाव्या हप्त्याची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होणार नाही आहे.

Ladki Bahin 6th Installment Update
Ladki Bahin 6th Installment Update

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 6th Hapta : यादीतील महिलांना मिळणार 9600 हजार रुपये, पहा तुम्हला किती मिळणार पैसे

सरकारने जाहीर केली अपात्र यादी

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अपात्र नियमांमध्ये सांगितले होते की ज्या महिलांना निराधार योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत असतील अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील परंतु अनेक महिलांनी या बाबीवर लक्ष न देता ऑनलाइन अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झाले आणि त्यांना या योजनेचे पाच हप्त्याचे पैसे मिळाले परंतु सरकारने अशा सर्व महिलांचे यादी तयार केलेली आहे आणि आता अशा सर्व महिलांना इथून पुढील ( Ladki Bahin 6th Installment Update ) हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे.

2 thoughts on “Ladki Bahin 6th Installment Update : या महिलांच्या खात्यात जमा होणार नाही पैसे, सरकारने जाहीर केली अपात्र यादी”

Leave a Comment