Ladki Bahin Yojana Application Status : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या व तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य शासन 1500 प्रति महिना देणार आहे. हे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला DBT च्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहे .
Table of Contents
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत योजनेसाठी राज्य शासनाकडे २ कोटीपेक्षा अधिकअर्ज प्राप्त झाली आहे. ह्या महिन्याच्या शेवट पर्यंत योजनेच्या अर्जाची संख्या एक कोटी वर जाण्याची शक्यता आहे. परंतु लाखो महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले नाही पण महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचा अर्ज काही दिवसापासून मंजूर केली जात आहे. तर आज आपण Ladki Bahin Yojana Application Status कशा प्रकारे पाहता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी देणार आहे .
हे पण वाचा : Ladki Bahin Aadhar Link Check : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात,
माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर कोण करते ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांच्या मनामध्ये प्रश्न येतात की हे अर्ज मंजूर कोण करते ? मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यामधील महिला व बालकल्याण विभागामार्फत या योजनेचा अर्ज तालुकास्तरीय मंजूर करून जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवले जातात आणि जिल्हा परिषद यांच्या कडून हे अर्ज मंजूर केले जाते .
लाडकी बहीण योजनेचा अर्ज किती दिवसात मंजूर होते
महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचा अर्ज मंजूर करण्याची कालावधी सांगण्यात आलेली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार आपले अर्ज १५ ते ३० वर्षाच्या आत मध्ये मंजूर केली जाऊ शकते .
How Check Ladki Bahin Yojana Application Status
महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे, परंतु त्यांचा अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाही परंतु मागील काही दिवसापासून महाराष्ट्र शासनाकडून या योजनेचे अर्ज मंजूर केले जाता आहेत, तुम्हाला पण तुमचा Ladki Bahin Yojana Application Status बघायचं असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप दिली आहेत त्याला फॉलो करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता .
- सर्वात प्रथम Narishakti Doot – Apps तुम्हाला ओपन करावा लागेल .
- तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार
- सुरुवातीला ज्या मोबाईल नंबर नी अर्ज केला आहे तो मोबाईल नंबर तिथे टाकावे लागेल
- तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार तो ओटीपी टाकून लॉगिन करून घ्यावे .
- Narishakti Doot – Apps लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील .
- त्यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज ह्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल .
- क्लिक केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला दिसतील
- आता तुम्हाला तुमच्या अर्जांवर क्लिक करावं लागेल
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Ladki Bahin Yojana Application Status दिसेल
- जर तुम्हाला In Pending to Summited असे दिसत असेल तर तुमचा अर्ज अजून व्हेरिफाय केला गेला नाही
- त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस मध्ये In Review असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज
- तालुकास्तरीय वीरिफाय करून जिल्हास्तरीय मंजुरी साठी पाठवलेलाआहे .
- तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्टेटस मध्ये Approved अशाप्रकारे दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
FAQ- Ladki Bahin Yojana Application Status
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज किती दिवसांमध्ये मंजूर होते ?
योजनेसाठी अर्ज केल्यानंतर 15 ते 30 दिवसाच्या आत आपले अर्ज मंजूर केली जाते
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वतः भरू शकतो का ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुमच्या मोबाईल फोन वरून घरबसल्या भरू शकता
majhi ladki bahin yojana official website
https://ladakibahin.maharashtra.gov.in
माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ?
30 सप्टेंबर 2024
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
7 thoughts on “Ladki Bahin Yojana Application Status : आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना चे अर्ज मंजूर, लगेच चेक करा तुमचे Status”