Ladki Bahin Yojana List 2024 : लाखो महिलांचे अर्ज मंजूर, सरकारने केली मंजूर यादी जाहीर, Ladki Bahin Yojana Status Check , संपूर्ण मंजूर याद्या डाउनलोड लिंक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट या दिवशी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मागील 25 दिवसात एक कोटी 80 लाख अर्ज प्राप्त झालेआहेत या अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समिती व तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत केली जात आहे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याची यादी तालुकास्तरीय समिती जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जात .

परंतु अनेक महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत याच दरम्यान सरकारकडून लाखो महिलांची अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे आणि Ladki Bahin Yojana List जाहीर पण करण्यात आलेले आहे. तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती.

हे पण वाचा : हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती

पहिला हप्ता ह्या दिवशी होणार जमा

महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये 17 ऑगस्ट पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टच्या 31 जुलै 2024 या कालावधीच्या अगोदर ज्या लाभार्थी महिलांनी अर्ज केले आहेत त्याच महिलांना पहिला हप्ता व्यतिरिक्त केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana List District Wise
Ladki Bahin Yojana List District Wise

Majhi Ladki Bahin Yojana List

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मंजूर याद्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हास्तरीय समिती मार्फत प्रसिद्ध केल्या जात आहे काही जिल्ह्यातून सदर योजनेच्या मंजूर याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत परंतु अनेक जिल्ह्यातून याद्या अजून प्रसिद्ध केले गेले नाहीत परंतु तुम्ही तुमचे अर्ज मंजूर झाले का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • सर्वात प्रथम तुम्हाला नारीशक्ती दूध ॲप ओपन करायचा आहे
  • ओपन केल्यानंतर सदर ॲप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे
  • आता तुम्हाला तुमच्यासमोर केलेले संपूर्ण अर्ज दिसतील
  • ज्या अर्जाची तुम्हाला स्थिती पाहायची आहे त्यावर क्लिक करून घ्यावे
  • जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल In Pending to Submited अशाप्रकारे दिसेल
Majhi Ladki Bahin Yojana List
Majhi Ladki Bahin Yojana List
  • त्याच बरोबर तुमचा अर्ज तालुका स्तरीय समिती मार्फत पडताळणी मध्ये असेल तर तुम्हाला In Review अशा प्रकारे दिसेल
  • तुमचे अर्ज तालुकास्तरीय समितीकडून मंजूर केले गेले आहे तर तुम्हाला Approved अशाप्रकारे दिसेल.
Ladki Bahin Yojana List 2024
Ladki Bahin Yojana List 2024
  • आणि जर तुमची अर्ज काय कारणास्तव रिजेक्ट केली गेली आहे तर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये Disapproved अशा प्रकारे दिसेल

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर,

Majhi Ladki Bahin Yojana District Wise List
Majhi Ladki Bahin Yojana District Wise List

तालुकास्तरीय समितीमार्फत जर तुमच्या अर्ज Disapproved केली गेली आहे त्यासंदर्भात तुम्हाला चिंता करायची काही आवश्यकता नाही तुम्ही परत तुमची त्रुटी पूर्ण करून अर्ज पुन्हा सबमिट करू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Majhi Ladki Bahin Yojana District Wise List

जिल्ह्याचे नाव पात्र लाभार्थ्याची यादी
सांगलीDownloads
साताराDownloads
सोलापूरDownloads
कोल्हापूरDownloads
पुणेDownloads
अकोलाDownloads
अमरावतीDownloads
बुलढाणाDownloads
यवतमाळDownloads
वाशिमDownloads
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Downloads
बीड, जालनाDownloads
धाराशिव (उस्मानाबाद)Downloads
लातूरDownloads
नांदेडDownloads
हिंगोलीDownloads
परभणीDownloads
मुंबई शहर जिल्हाDownloads
मुंबई उपनगरDownloads
ठाणे, पालघरDownloads
रायगडDownloads
रत्‍नागिरीDownloads
सिंधुदुर्गDownloads
नागपूरDownloads
वर्धाDownloads
भंडाराDownloads
गोंदियाDownloads
चंद्रपूरDownloads
गडचिरोलीDownloads
नाशिकDownloads
धुळेClick Here
नंदुरबारDownloads
जळगावDownloads
अहिल्यादेवी नगर (अहमदनगर)Downloads

महाराष्ट्र राज्यातील सर्व याद्या जिल्हा समिती मार्फत जाहीर केल्यानंतर आपल्या या योजनेच्या सर्व अधिकृत वेबसाईटवर सर्व याद्या जाहीर केल्या जातील .

Ladki Bahin Yojana 2nd Installment ListClick Here
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here
Re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Ladki Bahin Yojana Status Check

23 thoughts on “Ladki Bahin Yojana List 2024 : लाखो महिलांचे अर्ज मंजूर, सरकारने केली मंजूर यादी जाहीर, Ladki Bahin Yojana Status Check , संपूर्ण मंजूर याद्या डाउनलोड लिंक”

Leave a Comment