Majhi Ladki Bahin 6th Instalment News In Marathi : महाराष्ट्र राज्याची महत्त्वकांक्षी योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केलेली ही योजना या योजनेला राज्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे अवघ्या काही दिवसांमध्ये सरकारने ही योजना लागू करून महिलांना लाभ दिलेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि राज्यातील महिलां आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले तर आहे परंतु त्यांना या योजनेचा सहाव्या हापत्याचे पैसे ( Majhi Ladki Bahin 6th Instalment ) आता मिळणार नाही कारण सरकारकडून अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे.
तर आज आपण ज्या महिलांना पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहे परंतु ज्यांना सहाव्या हाताची पैसे का दिले जाणार नाही आणि त्यांचे कारण काय हे सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
उर्वरित महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे
राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हापत्याचे पैसे सरकारकडून आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर जमा केले जाणार आहे त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे अन्यथा त्यांना या योजनेचा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही.
हे पण वाचा : यादीतील महिलांना मिळणार 9600 हजार रुपये, पहा तुम्हला किती मिळणार पैसे
या महिलांना नाही मिळणार सहावा हप्ता
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही पात्रता मापदंड ठेवण्यात आलेली होती परंतु अनेक महिलांनी या पात्रता मापदंडाचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले व त्यांचे अर्ज पण तालुकास्तरीय समितीकडून मंजूर करण्यात आले आणि त्याना या योजनेअंतर्गत पाच शब्दाचे पैसे पण जमा करण्यात आले परंतु सरकारकडून पुन्हा अशा अर्जाची पडताळणी केली जात आहे आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाही अशा महिलांना या योजनेचा सहावा हप्ता ( Majhi Ladki Bahin 6th Instalment ) मिळणार नाही.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .