Ladki Bahin Yojana New Update : खुशखबर, अपात्र महिलांच्या खात्यात ₹1500 रुपये या दिवशी जमा होणार
Ladki Bahin Yojana New Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेत असलेल्या अपात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच या योजनेचा सातवा हप्ता अपात्र आणि पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना ज्या योजनेने विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळवून दिले … Read more