Majhi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट या दिवशी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
Table of Contents
महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मागील 25 दिवसात एक कोटी 80 लाख अर्ज प्राप्त झालेआहेत या अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समिती व तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत केली जात आहे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याची यादी तालुकास्तरीय समिती जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जात .
परंतु अनेक महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत याच दरम्यान सरकारकडून लाखो महिलांची अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे आणि Ladki Bahin Yojana List जाहीर पण करण्यात आलेले आहे. तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती.
पहिला हप्ता ह्या दिवशी होणार जमा
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये 17 ऑगस्ट पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टच्या 31 जुलै 2024 या कालावधीच्या अगोदर ज्या लाभार्थी महिलांनी अर्ज केले आहेत त्याच महिलांना पहिला हप्ता व्यतिरिक्त केला जाणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana List
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मंजूर याद्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हास्तरीय समिती मार्फत प्रसिद्ध केल्या जात आहे काही जिल्ह्यातून सदर योजनेच्या मंजूर याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत परंतु अनेक जिल्ह्यातून याद्या अजून प्रसिद्ध केले गेले नाहीत परंतु तुम्ही तुमचे अर्ज मंजूर झाले का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सर्वात प्रथम तुम्हाला नारीशक्ती दूध ॲप ओपन करायचा आहे
- ओपन केल्यानंतर सदर ॲप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे
- आता तुम्हाला तुमच्यासमोर केलेले संपूर्ण अर्ज दिसतील
- ज्या अर्जाची तुम्हाला स्थिती पाहायची आहे त्यावर क्लिक करून घ्यावे
- जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल In Pending to Submited अशाप्रकारे दिसेल
- त्याच बरोबर तुमचा अर्ज तालुका स्तरीय समिती मार्फत पडताळणी मध्ये असेल तर तुम्हाला In Review अशा प्रकारे दिसेल
- तुमचे अर्ज तालुकास्तरीय समितीकडून मंजूर केले गेले आहे तर तुम्हाला Approved अशाप्रकारे दिसेल.
- आणि जर तुमची अर्ज काय कारणास्तव रिजेक्ट केली गेली आहे तर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये Disapproved अशा प्रकारे दिसेल
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर,
तालुकास्तरीय समितीमार्फत जर तुमच्या अर्ज Disapproved केली गेली आहे त्यासंदर्भात तुम्हाला चिंता करायची काही आवश्यकता नाही तुम्ही परत तुमची त्रुटी पूर्ण करून अर्ज पुन्हा सबमिट करू शकता.
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
Majhi Ladki Bahin Yojana District Wise List
जिल्ह्याचे नाव | पात्र लाभार्थ्याची यादी |
सांगली | Downloads |
सातारा | Downloads |
सोलापूर | Downloads |
कोल्हापूर | Downloads |
पुणे | Downloads |
अकोला | Downloads |
अमरावती | Downloads |
बुलढाणा | Downloads |
यवतमाळ | Downloads |
वाशिम | Downloads |
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | Downloads |
बीड, जालना | Downloads |
धाराशिव (उस्मानाबाद) | Downloads |
लातूर | Downloads |
नांदेड | Downloads |
हिंगोली | Downloads |
परभणी | Downloads |
मुंबई शहर जिल्हा | Downloads |
मुंबई उपनगर | Downloads |
ठाणे, पालघर | Downloads |
रायगड | Downloads |
रत्नागिरी | Downloads |
सिंधुदुर्ग | Downloads |
नागपूर | Downloads |
वर्धा | Downloads |
भंडारा | Downloads |
गोंदिया | Downloads |
चंद्रपूर | Downloads |
गडचिरोली | Downloads |
नाशिक | Downloads |
धुळे | Click Here |
नंदुरबार | Downloads |
जळगाव | Downloads |
अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) | Downloads |
महाराष्ट्र राज्यातील सर्व याद्या जिल्हा समिती मार्फत जाहीर केल्यानंतर आपल्या या योजनेच्या सर्व अधिकृत वेबसाईटवर सर्व याद्या जाहीर केल्या जातील .
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
Re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
Ladki Bahin Yojana Status Check
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Web site ban aahe. Open hot nahi.. 1August pasun band aahe
chalu ahe
Login zale ki aapoaap logout hot Aahe Web site kay problem aahe Sir
ब्राउझर मधली हिस्टरी व कुकीज डिलीट करून पुन्हा एकदा लॉगीन करून पहा अन्यथा थोड्या वेळाने ट्राय करा
status kasa bahayacha te sanga sir
nari shakti doot app madhye
“no new login accepted” asa dakhvat ahe
NARI SHAKTI APP NE NAVIN ARJ BAND AHE
nari shakti doot app “no new login accepted” asa dakhvat ahe
NARI SHAKTI APP NE NAVIN ARJ BAND AHE
Ajun paise Jama zale nahit
Approved from ahe, adhar link ,DBT active aahe
next instalment maidhye jama honarwait kara