Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update : महिलांना एकूण किती हप्ते मिळणार आहेत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update : राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत.

त्यामधील 1 कोटी 59 लाख 4787 महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाली नाही अशा सर्व महिलांना सरकार लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसा जमा करणार आहे. पण सरकार या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपुर्ती कार्यक्रमादरम्यान काय म्हणाले याची माहिती सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता का जमा झाली नाही

महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अर्ज मंजूर असताना पण अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करणार होते परंतु अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update
Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update

लाडकी बहीण योजना संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले

महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या लाडकी बहिण योजनेच्या वचनपुर्ती सोळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महिचे सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व्यापकपणे राज्यभर राबविण्यात आलेली आहे.

हे पन वाचा : Ladki Behna Yojana 3rd Hafta Date : ₹4500 रुपये या दिवशी जमा होणार, सरकारने जाहीर केले तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख, पहा संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची सर्वात कमी वेळेत खात्यात पैसे जमा करणारी ही योजना ठरलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 33000 कोटी रुपयाची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही आणि महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा या दिवशी जमा होणार योजनेचा पैसा

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा तिसरा हप्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये 29, 30 सप्टेंबर 2024 रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे अन्यथा या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार नाही.

त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेतअशा महिलांना तिसरे हप्त्यात दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत.