How to Apply for Majhi Ladki Bahin Yojana Through Nari Shakti Doot App, Online Apply, Document Upload- In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

How to Use Nari Shakti Doot App : महाराष्ट्र सरकारने नारीशक्ती दूध ॲप लॉंच केले आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना ह्या Nari Shakti Doot App च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिला व मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे .

Nari Shakti Doot App महिला आपल्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करून घरबसल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने Nari Shakti Doot App लॉन्च केले आहे.

परंतु अनेक महिलांना Nari Shakti Doot App चा उपयोग करता येत नाही तर आज आम्ही तुम्हाला ह्या नारीशक्ती ॲपचा उपयोग कशाप्रकारे करायचा आणि त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत .

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

What is the Majhi Ladki Bahin Scheme ?

महाराष्ट्र राज्यातील महिलांना आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक सुधारण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते महिलाचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असतो त्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांना 1500 रुपये प्रति महा देण्यात येणार आहे.

About Nari Shakti Doot App

महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेले नारी शक्ती दूध ॲप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. नारीशक्ती दूध ॲप हे वापरण्यासाठी अत्यंत सोपे व सुविधा जनक आहे ॲपच्या माध्यमातून या योजनेसाठी तुम्ही अर्ज तर करू शकता परंतु अर्ज स्थिती हे पण तुम्ही हे ॲपच्या माध्यमातून पाहू शकता.

Key Highlights of Nari Shakti Doot App

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
आर्टिकल चे नावNari Shakti Doot App
नारीशक्ती दूध ॲप चे उद्देशमहिलांना योजनेची माहिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी बनवण्यात आली आहे
ऑफिशियल वेबसाईट लिंकhttps://majhiladkibahin.in/
Nari Shakti Doot App डाउनलोड लिंकClick Here

Majhi Ladki Bahin Scheme Eligibility Criteria

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
  • राज्यातील विवाहित, विधवा, अविवाहित, घटस्फोटीत, आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील
  • लाभार्थी महिलांची किमान वय 21 ते 65 वर्षे आत असावे
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे
  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

Majhi Ladki Bahin Scheme Required Documents

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमीपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( पिवळे किंवा केशरी रंगाचे )
  • अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, राशन कार्ड ( यांपैकी कोणतीही एक)

Majhi Ladki Bahin Scheme Official Website

महाराष्ट्र शासनाकडून आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट जारी केली नाही पण तुम्ही आपल्या Majhi Ladki Bahin Yojana Official Website https://majhiladkibahin.in/ भेट देऊन या योजने संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता .

How to Apply for Majhi Ladki Bahin Yojana Through Nari Shakti Doot App

  • नारीशक्ती दूध ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करावे लागेल
  • त्यानंतर प्ले स्टोअर मध्ये Nari Shakti Doot App सर्च करून डाउनलोड करावे
  • डाउनलोड झाल्यानंतर अँप ओपन करून घ्यावे, आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इंटर करावा लागेल
How to Apply for Majhi Ladki Bahin Yojana
How to Apply for Majhi Ladki Bahin Yojana
  • तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या
  • आता तुम्हाला तुमची प्रोफाइल बनवावी लागेल
  • जर तुम्ही स्वतःचे अर्ज करत आहात तर तुम्हाला सामान्य महिला हे ऑप्शन निवडून प्रोफाइल तयार करून घ्यावी
  • प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव दिसेल त्यावर क्लिक करून द्यावे
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचाअर्ज फार्म ओपन होईल
  • अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण वैयक्तिक माहिती आपण अचूक भरून घ्यावे
  • माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला अर्जदार महिलेची फोटो घ्यावा लागेल
  • सर्वात शेवटी तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  • कागदपत्रे अपलोड झाल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करून द्यावे
  • तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यावे
Nari Shakti Doot App, Online Apply
Nari Shakti Doot App, Online Apply

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजनेचा अर्ज नारी शक्ती दूध ॲप च्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता .

Majhi Ladki Bahin Yojana All GRClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Official Website LinkClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra pdfClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply LinkClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Application Form pdfClick Here
Nari Shakti Doot App Problem SolutionClick here

FAQ- Nari Shakti Doot App

नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड कुठून करावे

गुगल प्ले स्टोअर मधून नारीशक्ती दूध तुम्हाला डाऊनलोड करून घ्यावा .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र शासनाकडून अद्याप सदर योजनेची अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आलेली नाही परंतु या योजने संबंधित संपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या अधिकृत वेबसाईट https://majhiladkibahin.in/भेट देऊ प्राप्त करू शकता

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 सप्टेंबर 2024

लाडकी पण योजनेच्या अर्ज मंजूर कालावधी

15 ते 30 दिवसांच्या आत मध्ये या योजनेचे अर्ज मंजूर केली जात आहे