Majhi Ladki Bahin Yojana Update : आचारसंहिता संपली , लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम, नाही तर मिळणार नाही पैसे
Majhi Ladki Bahin Yojana Update In Marathi : महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत अडीच लाखा पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र … Read more