Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal : असे करा ऑनलाईन अर्ज अगदी फक्त 2 मिनिटात, संपूर्ण अर्ज प्रक्रिया @ladakibahin.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Online Apply : महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत सरकारने ही योजना 28 जून 2024 पासून लागू केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

सरकारने या योजनेची अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप लॉंच केले होते या ॲपच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करायचे होते राज्यातील लाखो महिलांनी ह्या ॲपचा उपयोग करून आपले अर्ज ऑनलाईन सादर केलेले आहे राज्य सरकारकडे या योजनेचे २ कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे.

अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समिती मार्फत केली जात आहे परंतु काही दिवसापासून नारीशक्ती दूत ॲप हे व्यवस्थितपणे काम करीत नव्हते या सर्व बाबीवर शासनाकडून लक्ष देत सरकार ने या योजनेची ऑफिशिअल वेबसाईट लॉन्च केली गेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki Bahin Yojana Status, Ladki Bahin Yojana Eligibility, Ladki Bahin Yojana Document हे आपण करू शकता तर आज या योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार होत.

About Ladki Bahin Yojana Official Website

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal

महाराष्ट्र सरकारने 1ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट पोर्टल लॉन्च केली आहे आता राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात या पोर्टलमध्ये नवीन अर्ज करणे अर्जाची स्थिती तपासणी त्याचप्रमाणे योजनेच्या कागदपत्र संबंधित संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध आहे.

परंतु नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही अर्ज सादर करू शकत होत्या परंतु राज्य शासनाकडून अशा अर्जाची पडताळणी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे आता या वेबसाईट माध्यमातून अर्ज करताना महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केला आहे .

Ladki Bahin Yojana Online Apply Overview

Ladki Bahin Yojana Online Apply Overview

Scheme Nameमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
Launch of the scheme28-06-2024
Beneficiary of the schemeमहाराष्ट्र राज्यातील, विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत व निराधार महिला
Financial assistance1500 रुपये प्रति महिना
Last date to Apply15 ऑक्टोबर 2024
Online Apply Official Website Portal Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
Help line Number181

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility / पात्रता

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility
Majhi Ladki Bahin Yojana Eligibility
  • महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, विधवा, व तसेच निराधार महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला
  • लाभार्थी महिलेंची वय 21 वर्षे पूर्ण आणि 65 वर्ष आता असावे
  • लाभार्थी महिलेकडे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे
  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

हे पण वाचा : आनंदाची बातमी 7 हप्ता या दिवशी जमा होणार, नवीन तारीख आणि समोर, परंतु या महिला मिळणार नाही लाभ

Majhi Ladki Bahin Yojana Ineligibility /अपात्रता

  • लाभार्थी महिलांच्या एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम व मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य किंवा सेवानिवृत्त घेत आहेत त्याचप्रमाणे 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणा द्वारे करीत असले कर्मचारी/स्वयंसेवी व कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र असतील
  • लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा रकमेचा लाभ घेत असल्यास ती महिला या योजने साठी अपात्र असणार
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/संचालक किंवा सदस्य अशा महिलांना पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडता ) अशा महिला पण या योजनेसाठी पात्र नाही

Ladki Bahin Yojana Document List / कागतपत्रे

Ladki Bahin Yojana Document List
Ladki Bahin Yojana Document List
  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र नसेल तर पुढीलपैकी कोणताही एक 15 वर्षे पूर्ण झालेला ( शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड )
  • उत्पन्नाचा दाखला , उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळ्या रंगाचे किंवा केसरी रंगाचे राशन कार्ड जोडावे
  • हमीपत्र
  • महिलेचा फोटो.
  • आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नं ( अर्ज करताना मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे )

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप ला फॉलो करावा लागेल.

  • सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
  • त्यानंतर तुमच्यासमोर Login पेज ओपन होईल, तुमच्याकडे लॉगिन यूजर आयडी पासवर्ड नसेल तर
  • तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
  • तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव व काही माहिती आधार प्रमाणे भरायचे आहे
  • सर्व माहिती अचूक भरून घेतल्यानंतर Captcha फील करून Sign up या बटणावर क्लिक करा
  • तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या.
  • यूजरआयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे
  • लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Porta
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
  • Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे .
  • तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
  • अर्जामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून कागदपत्रे अपलोड करून घ्यावे
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
  • ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यावे आणि आज अर्ज सबमिट करावा

अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता. अशाच प्रकारच्या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या https://majhiladkibahin.in/ अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

FAQ – Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal Link

https://ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेसाठी आयडी पासवर्ड कसा तयार करावा

Example : Pass@123, तुम्हाला अशा प्रकारचा पासवर्ड बनवायचा आहे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती कुठे भेटेल ?

https://majhiladkibahin.in

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 ऑक्टोबर 2024

6 thoughts on “Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal : असे करा ऑनलाईन अर्ज अगदी फक्त 2 मिनिटात, संपूर्ण अर्ज प्रक्रिया @ladakibahin.maharashtra.gov.in”

Leave a Comment