Ladki Bahin Yojana Balance Check : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा पण झालेला आहे
तर आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की घर बसल्या कशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का नाही ते कशाप्रकारे तुम्ही बघू शकता.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
योजनेचे उद्देश | राज्यातील महिलांना आर्थिक सहायता प्रदान करणे |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाइन |
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Yojana Balance Check
आजच्या काळामध्ये सर्वांकडे मोबाईल फोन आहे आणि बहुतांश लोक फोन पे गुगल पे चा वापर करतात आणि पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले का नाही हे काही सेकंदामध्ये ते पाहू शकतात परंतु असे अनेक महिला व नागरिक आहेत ज्यांना बँकेत गेल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाला का नाही हे कळत नाही
तर बँकेने सर्वांसाठी बॅलन्स चेक करण्याचे काही पर्याय उपलब्ध केले आहे ज्यांच्याकडे फोन पे गुगल पे नाही आहे तो व्यक्ती स्वतःचे घरबसल्या बॅलन्स चेक करू शकतो.
देशांमधील अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बॅलन्स चेक करण्याच्या अनेक पर्याय ठेवलेले आहेत त्यामधील एक साधा पर्याय हे आहे की तुम्ही बँकेने दिलेल्या नंबरला कॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स दाखविला जातो.
Ladki Bahin Yojana Balance Check प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महाराष्ट्र सरकारने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेले मेसेज आला नाही तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेला फॉलो करून तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता.
- बॅलन्स चेक करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक हे बँकेशी जोडलेला असावा
- जर तुमचा मोबाईल क्रमांक बँकेशी जोडलेला आहे तर तुम्ही तुमचे बॅलन्स चेक करू शकता
- त्यासाठी तुम्हाला बँकेने जारी केलेले मोबाईल नंबर वर तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर ने कॉल करायचा आहे
- कॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येतो त्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये किती पैसा आहे त्यांचे संपूर्ण रक्कम दाखवली जाते .
Bank Wise Balance Check Mobile No
तुम्हाला आम्ही काही बँकेने जारी केलेले बॅलन्स चेक करायची मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून तुमचा बॅलन्स तपासू शकता.
India Post Payment Bank Bank Balance Check Number | 7799022509 or 8424046556 |
State Bank Of India Bank Bank Balance Check Number | 09223766666 |
Union Bank of India Bank Bank Balance Check Number | 09223008586 |
Bank Of Maharashtra Bank Bank Balance Check Number | 9833335555 |
Punjab National Bank Bank Balance Check Number | 1800 180 2223 |
Ladki Bahin Online Apply 2024 Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Mla 3000rs aalet aani 3 haptta aala nahi ajun
येणार
MUJE IFSC CODE CHANGE KARNA HAI KYA PROCESS HAI KOHI BATA HAI GA?